Today’s Horoscope
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. सहजीवन लाभेल. मोठे खर्च निघतील. पित्ताचा त्रास होईल.
मेष
वृषभ
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. प्रयत्नवादी रहाल. कामात उत्साह राहील. सहजीवन लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. शेती-बागायतीची कामे होतील त्यासाठी खर्च होईल.
मिथुन
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामे रेंगाळतील. खर्च वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. बुध्दिकौशल्याने लाभ होतील चिडचिड होईल.
कर्क
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. मित्रांचा सहवास लाभेल, त्यांच्यासाठी खर्च कराल. करमणुकीत वेळ जाईल. वाहनसौख्य लाभेल.
सिंह
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. धंद्यातील अंदाज चुकतील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. अधिकार वापराल.
कन्या
चंद्र नववा. धार्मिक कृत्ये कराल. अचानक धनलाभ संभवततो. धंद्यात मंदी जाणवेल. शारीरिक तक्रारी जाणवतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. शेतीतून फायदा होईल.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामात चुका होतील. भावनिक वाद निर्माण होईल. अहंकार सोडा. पत्नीचा सल्ला उपयोगी पडेल.
तुला
वृश्चिक
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. नवीन कल्पना सुचतील. उत्साह चांगला राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. आरोग्य चांगले राहील.
धनु
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. अपेक्षेपेक्षा व कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनाची कुचंबणा होईल.
चंद्र पाचवा. धार्मिक कृत्य कराल. अभ्यासाची गोडी निर्माण होईल. संततीसुख लाभेल. वाहनसौख्य लाभेल. घरगृहस्थीची काळजी करा.
मकर
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. भावंडांचा लौकिक वाढेल. भावंडांना दुखवू नका.
कुंभ
मीन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. कुटुंबाची काळजी करा.